आजचे राशीभविष्य : 1 July 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर

आपले काम प्राधान्याने मार्गी लावण्याचा प्रयत्न करा, अन्यथा अडचणी येऊ शकतात. मानसिक अस्थिरता राहील. केलेल्या कामात व्यत्यय येऊ शकतो.

वैभवाच्या वस्तूंवर मोठा खर्च होण्याची शक्‍यता आहे. धैर्य वाढेल. जमीन-मालमत्तेच्या कामात यश मिळेल. राजकीय मान-सन्मान मिळेल.

परीक्षा स्पर्धेत यश मिळण्याची शक्‍यता आहे. वादप्रस्त प्रकरणे सुटू शकतात. रखडलेल्या कामात यश मिळेल. राजकीय मान-सन्मान मिळाल्याने मन आनंदी राहील.

इतरांच्या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करणे टाळा, रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी मित्रांची मदत होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. प्रवासाचा योग आहे.

अपूर्ण योजना पुन्हा सुरू करण्याचे मन तयार होईल. मानसिक आनंद मिळेल. मनोरंजन, प्रवास आणि मौजमजेच्या संधी मिळतील. प्रगतीचा योग आहे.

मार्गदर्शनाने चांगले यश मिळण्याची शक्‍यता आहे. कौटुंबिक घटना आनंद देतील. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील. मित्रांचे सहकार्य लाभेल.

लोक तुमच्या साध्या वागण्याचा फायदा घेऊ शकतात. नवीन योजना आखली जाईल. नोकरदारांचे सहकार्य लाभेल. नियमितता लक्षात घेऊन कामे करणे फायदेशीर ठरेल.

तुमच्या असभ्य वर्तनामुळे घरात कलह निर्माण होऊ शकतो. नवीन योजना फायदेशीर ठरेल. अचानक लाभ होईल. विशेष लोकांशी सुसंवाद वाढेल.

नवीन कामे सुरू कराल आणि कायदेशीर प्रकरणात सर्वांचे मत घेऊन पुढे जाणे फायद्याचं ठरेल. यश मिळेल. तुम्हाला भाग्यवर्धक शुभवार्ता मिळेल. मनोबल वाढेल.

धार्मिक कार्यात खर्च होण्याची शक्‍यता राहील. नवीन संपर्काचा लाभ मिळेल. आळस आणि उदासीनतेमुळे कामात आवड राहणार नाही. दैनंदिन कामात लक्ष द्या.

शुभयोगाच्या संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाला संमिश्र प्रतिसाद मिळेल. कौटुंबिक सुख चांगले राहील व्यवसाय चांगला चालेल.

ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे ते तुमचा विरोध करतील. चांगली बातमी मिळेल मनोकामना पूर्ण होईल. मनात आनंद राहील.