आजचे राशीभविष्य :  1 October 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर

धार्मिक कामात खर्च होईल.आरोग्य चांगलं राहील.कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल.

भेटवस्तू प्राप्त होतील. मालमत्तेच्या कामात वेळ जाईल.

वाद-विवाद आणि तणावपूर्ण स्थिती टाळण्याचा प्रयत्न करा. मानसिक त्रास होऊ शकतो.

वादग्रस्त विषय वाढवू नका.सामंजस्याने काम कराल.

नव्या योजना सुरु कराल. घाईघाईत काही काम करु नका.मानसिक स्थिती चांगली राहील.

अनावश्यक कामांमध्ये वेळ घालवू नका. लांबच्या प्रवासाचे योग आहेत.

कौटुंबिक जीवन सुखद असेल.चांगली बातमी कानावर पडेल. यश मिळेल.

आरोग्य चांगले होईल. मनोरंजनासाठी वेळ द्याल. साहस वाढेल.

कोर्टाच्या प्रकरणात यश मिळेल.जबाबदाऱ्या पूर्ण कराल.

कौटुंबिक कामात सहभागी व्हाल.संयमाने काम करा.

महिला वर्गाचा सल्ला उपयोगी ठरेल. वादविवादापासून लांब राहा.

परिश्रम सार्थकी लागतील.अधिकारात वाढ होईल.