आजचे राशीभविष्य :  11August 2023, कसा जाईल आजचा दिवस;वाचा सविस्तर

घरी पाहुण्यांचं आगमन होईल. खोट्या आरोपांपासून वाचण्याचा प्रयत्न करा.

अनुभवी लोकांची साथ लाभदायक ठरेल. मालमत्तेची कामं होतील.

ठरलेल्या कामात बदल झाल्याने चिंता वाढेल. धार्मिक कामे पूर्ण होतील.

अडकलेली प्रमोशनची कामं पूर्ण होतील. व्यवहारात यश मिळेल.

व्यापार वाढवण्याचा प्रयत्न कराल. अडकलेल्या कामांवर खर्च कराल.

अधिकाऱ्यांच्या भेटीमुळे लाभ होईल. मानसिक समाधान होईल.

वेळेवर काम पूर्ण न झाल्यामुळे निराश व्हाल. संयम बाळगावा लागेल.

मित्रमैत्रिणींमुळे कामे सहज पूर्ण होतील. यश- प्रतिष्ठा टिकून राहील.

मान- सन्मान प्राप्त होईल. जुन्या समस्यांचे निराकरण होईल.

व्यवहाराच्या बाबतीत समाधान मिळेल. मुलांमुळे चिंता वाढेल.

भाग्योदयाची संधी मिळेल. जास्त कष्ट पडतील.

कार्यस्थळी अपमान होऊ शकतो. तणावामुळे निर्णय घेणं अवघड जाईल.