आजचे राशीभविष्य:  12 October 2023, कसा जाईल आजचा दिवस;वाचा सविस्तर

 जवळच्या लोकांच्या मदतीमुळे खुश व्हाल. कुटुंबातल्या लोकांमुळे अडचणी वाढतील.

आर्थिक कार्य पूर्ण होतील. राजकीय समस्या सुटतील.

सुविधा कमी असल्याने अडचणी वाढतील. अडकलेली कामं पूर्ण होतील.

व्यापारात वाढ होईल. इतरांकडून अपेक्षित मदत मिळेल.

जवळच्या व्यक्तीमुळे विश्वासघात होऊ शकतो. मित्रांची मदत मिळेल.

जास्त परिश्रम घ्यावे लागतील. लेखनाच्या कामात आवड निर्माण होईल.

मतभेद होऊ शकतात. इतरांमुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात.

नोकरीच्या ठिकाणी फायदा होईल.जास्त कष्ट घ्यावे लागतील.

कुटुंबातल्या लोकांमुळे उत्साह वाढेल.भांडणांपासून दूर राहा.

करियरच्या नव्या संधी मिळतील. जमीनीच्या कामात खर्च होईल. 

आरोग्यामध्ये सुधारणा होईल. उत्पन्न वाढेल.

व्यापाराच्या निमित्ताने प्रवास होईल.विरोधक अडकवण्याचा प्रयत्न करतील.