आजचे राशीभविष्य :  18 October 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर

शुभ कार्यामध्ये खर्च होईल. लेखनाच्या कामात वेळ जाईल. संयमाने काम करा.

वेळेवर निर्णय घेतल्यामुळे प्रसन्नता जाणवेल. जास्त कष्ट घ्याल.

उत्पन्नाच्या तुलनेत जास्त खर्च होईल. मात्र कामही वाढेल. 

लाभाचे योग आहेत. भौतिक सुखाची साधनं प्राप्त होतील. 

आर्थिक कामामध्ये सावधगिरी बाळगा.मान-सन्मान आणि यश प्राप्त होईल. 

वे‌ळेवर कामं पूर्ण झाल्याने समाधान लाभेल.आरोग्य चांगले राहील.

कुटुंबासोबत फिरायला जाल. मनोबल वाढेल. कोर्टाची कामं होतील.

कष्टाचे फळ मिळेल. धार्मिक यात्रेचा योग आहे.

जवळच्या व्यक्तींच्या भेटी होतील. मित्र वर्गाची मदत मिळेल.

पूर्वनियोजित कामं पूर्ण होतील. जास्त विश्वास ठेवल्याचा त्रास होईल. 

मांगलिक कामात खर्च होईल. मित्रांची मदत मिळेल.

पाहुण्यांचं आगमन होईल. मित्र वर्गाची भेट होईल.वरिष्ठांचा सल्ला लाभदायक ठरेल.