आजचे राशीभविष्य : 2 August 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर
तुमचीच माणसं अडकवण्याचा प्रयत्न करू शकतात. मान- सन्मान वाढेल.
सामुहिक कामात सगळ्यांचा सल्ला घेणं लाभदायक ठरेल. सामाजिक कामात यशस्वी व्हाल.
रखडलेली कामं पूर्ण होतील.योजनांचा विस्तार होईल.
राजकीय प्रकरणात निष्काळजीपणामुळे नुकसान होईल.अपूर्ण कामांना गती प्राप्त होईल.
धार्मिक कार्यात खर्च होईल. काम थोडी उशीराने पूर्ण होतील.
जवळच्या माणसांच्या कृतीमुळे दु:ख होईल. मानसिक अस्थिरता राहील.
सुविधांच्या अभावामुळे कामात अडचणी येतील. नोकरी आणि राजकीय कामात चांगली बातमी कानावर येईल.
मतभेद दूर झाल्यामुळे नाती मजबूत होतील.जुनी कामं पूर्ण होतील.
बुडलेले पैसै परत मिळतील. व्यवसायातून लाभ होईल.
सामाजिक कामाशी निगडीत लोकांना चांगला लाभ होईल. सुख-सोयींवर खर्च कराल.
कामासंदर्भात आश्वासन मिळेल. हरवलेली वस्तू सापडेल.
मीन राशीच्या लोकांचं आरोग्य थोडं बिघडू शकतं. तुमच्या एखाद्या जुन्या जखमेचं दुखणं वाढू शकतं.
पुढील स्टोरीवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.