आजचे राशीभविष्य : 21 June 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर
कोर्ट-कचेरीचे प्रश्न सुटतील. सामूहिक कामात सर्वांच्या संमतीने काम करा. राजकीय कार्यात यश मिळेल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील.
भीतीपासून मुक्ती मिळेल. मित्रांसोबत वादविवाद होतील. नोकरीच्या प्रवासाचा योग आहे. महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीगाठी होतील.
उच्च शिक्षणाचे चांगले परिणाम होतील. सुखसुविधांवर खर्च होईल. अनावश्यक कामात पैसा खर्च होईल. उत्पन्नात घट होऊ शकते.
तणाव दूर होईल. प्रतिकूल परिस्थितीत तडजोड करावी लागेल. पराक्रमात वाढ होईल. नवीन कामात रस राहील.
जोडीदाराच्या तब्येतीची चिंता राहील. जोडीदाराचे वागणे दुखावले जाईल. सामाजिक प्रभाव वाढेल. पदोन्नतीचा योग आहे.
ज्येष्ठांच्या आरोग्याची चिंता राहील. जोडीदाराचे वागणे दुखावले जाईल. सामाजिक प्रभाव वाढेल. पदोन्नतीचा योग आहे.
मित्रांच्या मदतीने अपूर्ण कामे पूर्ण होतील. कष्टाच्या कामात वेळ जाईल. दूर गेलेल्या मित्राबाबत चांगली बातमी मिळेल.
व्यवसायातील सौदेबाजी फायदेशीर ठरेल. कौटुंबिक कार्यक्रमात आनंद होईल. पद-प्रतिष्ठा राहील. विनाकारण वाद घालू नका.
प्रिय व्यक्तीची भेट उपयुक्त ठरेल. तब्येतीची काळजी घ्या. अनावश्यक वादांपासून दूर राहणे हितकारक ठरेल. खर्च भागेल.
दुसऱ्याच्या बोलण्यात येऊन आपण लोकांपासून अंतर निर्माण कराल. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. शारीरिक सुख आणि कौटुंबिक चिंता दूर होतील. यश मिळेल.
प्रगतीच्या संधी मिळतील. वैयक्तिक बाबींमध्ये उत्साह राहील. केलेल्या प्रयत्नांचे कौतुक होईल. वैचारिक कार्यात गती येईल.
खोटे बोलून लोकांचा भ्रमनिरास होऊ शकतो. हक्कासाठी लढावे लागेल. तब्येत सुधारेल. काही नवीन बातम्या मिळतील.