आजचे राशीभविष्य: 21 October 2023, कसा जाईल आजचा दिवस;वाचा सविस्तर

राजकीय क्षेत्राचा विस्तार होईल.विनाकारण होणाऱ्या वादापासून लांब राहा.

अधिकाराचं क्षेत्र वाढेल. नव्या योजनांमध्ये खर्च होईल.

इतरावंर विश्वास ठेवल्याने नुकसान होईल. धनप्राप्तीचे मार्ग सापडतील.

चांगली बातमी ऐकायला मिळेल. आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होईल.

मित्र आणि जवळच्या लोकांमुळे काम पूर्ण होईल. आरोग्याची चिंता सतावेल.

पोटाचे विकार होऊ शकतात.विचार करून प्रत्येक निर्णय घ्या.

कोर्टाची कामं पूर्ण होतील. धार्मिक कामात सहभागी झाल्याने आनंद होईल.

कौटुंबिक जीवनात सुख मिळेल.अधिकाऱ्यांशी जुळवून घेतल्याने बढतीचे योग आहेत.

नव्या संबंधांमुळे लाभ होईल.आरोग्य सुधारेल.

प्रवासाचे योग आहेत. योजनांना गती मिळेल. 

अचानक खर्च वाढू शकतो.कौटुंबिक वादामुळे त्रास होईल.

नव्या मित्रांसोबत भेट झाल्याने महत्त्वाची कामं मार्गी लागतील. मान-सन्मान वाढेल.