आजचे राशीभविष्य: 21 September 2023,कसा जाईल आजचा दिवस;वाचा सविस्तर

सामाजिक जीवनात आपली ओळख निर्माण होईल. मन प्रसन्न राहील.

निष्काळजीपणामुळे नुकसान होईल. व्यवसायात लाभ होईल.

विद्यार्थी वर्गासाठी चांगला काळ आहे. प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील.

बोलण्यावर ताबा ठेवा. अध्यात्मिक कार्यात उत्साह वाढेल. 

राजकीय कामात आणि नोकरीमध्ये व्यस्त असाल. महिलांचा सल्ला फायदेशीर ठरेल.

इम्पोर्ट-एक्सपोर्टच्या कामात चांगला लाभ होण्याची शक्यता आहे.उत्पन्नात वाढ होईल.

मेहनतीचं फळ मिळेल. कौटुंबिक कामात लक्ष देण्याची गरज आहे.

ज्येष्ठांचा आर्शिवाद घेतल्याने यश प्राप्त होईल. कामकाजाचा उत्साह वाढेल.

घाईघाईत केलेल्या गोष्टींमुळे नुकसान होईल.कौटुंबिक सुख मिळेल.

अडकलेली कामं पूर्ण होतील. जुन्या प्रकरणांचा गुंता सुटेल.

मालमत्तेच्या बाबतीत सावध राहा.अनोळखी व्यक्तीची भेट होईल.

कार्यक्षेत्रामध्ये वर्चस्व वाढेल. आर्थिक काम पूर्ण होईल. मित्रांना दिलेलं वचन पूर्ण कराल.