आजचे राशीभविष्य : 23 July 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर
नशिबावर विसंबून राहिल्यास चांगली संधी हातातून निसटून जाईल. कामात अडथळे येतील. प्रवासात त्रास होईल. सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
तणावाच्या स्थितीत कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आरोग्य नरम-गरम राहू शकते. व्यवसायात व्यस्त राहाल. कामे वेळेवर न झाल्यास मन उदास
राहील.
वैयक्तिक कामे पूर्ण करण्यात अडचण येईल. नवीन जबाबदारी सांभाळाव्या लागतील. धाडसी प्रयत्नांमुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील.
बदललेल्या वातावरणाशी जुळवून घेणे कठीण होईल. ऐषोआरामावर खर्च होण्याची शक्यता आहे. शत्रूच्या बाजूने यश मिळेल. मानसिक शांतता राहील.
द्विधा मनस्थिती सोडून कामात व्यस्त राहा, यश मिळेल. जोखमीच्या कामांपासून दूर राहा. चैनीच्या वस्तू जमा होतील.
भाग्यवर्धक संधी हातात येऊ शकतात. मुलाच्या चिंतेमुळे मानसिक त्रास होईल. लेखन आणि अभ्यासात यश मिळेल.
जोखमीच्या कामात रस वाढेल. दिखाव्याामुळे कर्जाची अडचण निर्माण होऊ शकते. विरोधी वर्गाशी वाद टाळा.
करिअरला नवी दिशा देण्यासाठी अनुभवी लोकांचा सहवास उपयुक्त ठरेल. कामात उत्साह राहील. कौटुंबिक सुख-शांती राहील.
खोटे बोलून तुम्ही स्वतःला अडचणीत आणाल. विनाकारण वादामुळे तणाव निर्माण होईल.
कार्यक्षेत्रातील गुंतागुंत हळूहळू दूर होऊ लागेल. धार्मिक कार्यात रुची राहील. मनाप्रमाणे कामे होतील.
कामाच्या संदर्भात सहकारी वर्गाशी मतभेद होऊ शकतात. अधिकारी वर्गाशी वाद टाळावा. सन्मानाने आनंदी राहाल. नवीन खर्च समोर येतील.
पैशाअभावी थांबलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. आकस्मिक पाहुण्यांच्या आगमनासाठी खर्चाची व्यवस्था करावी लागेल.
पुढील स्टोरीवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.