आजचे राशीभविष्य: 24 September 2023,कसा जाईल आजचा दिवस;वाचा सविस्तर
व्यवसायात नवीन प्रस्ताव स्वीकारावा लागेल.मित्र वर्गाची मदत मिळेल.
मित्रांच्या भेटी होतील. मनोरंजनासाठी वेळ घालवाल. महिलांचा सल्ला उपयोगी ठरेल.
प्रतिष्ठा वाढेल. काम पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील. आध्यात्मिक गोष्टीत व्यस्त राहाल.
जुना आजार पुन्हा डोकं वर काढू शकतो.अचानक एखादं रखडलेलं काम पूर्ण होईल.
व्यवसायात नवे सामंजस्य करार करावे लागतील. प्रवासाचा योग आहे. विद्यार्थी वर्गाला महत्व प्राप्त होईल.
जास्त श्रम घ्यावे लागतील. लाभाच्या संधी प्राप्त होतील.
विनाकारण कुणाला त्रास देऊ नका.पूजा करण्यात मन रमेल.
विरोधक सक्रीय होतील.आर्थिक स्थिती सुधारेल.
तुमच्या प्रयत्नांसाठी अनुकूल स्थिती निर्माण होईल. आरोग्याचा त्रास कमी होईल.
अचानक खर्च करावा लागल्याने मानसिक ताण वाढेल. शारिरीक शिथीलता जाणवेल.
अचानक प्रवासाचे योग आहेत.अडकलेले पैसे मिळतील.
बेरोजगारांना रोजगाराची संधी निर्माण होईल. सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.
पुढील स्टोरीवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.