आजचे राशीभविष्य : 25 July 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर
भाग्योदय होईल. कामं पूर्ण होतील. सुख शांती मिळेल.
कार्यक्षेत्रातील अडथळे दूर होतील. मनातल्या गोष्टी जवळच्यांना सांगितल्याने तणाव कमी होईल.
भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. आत्मविश्वास गमवू नका.
जोखमीच्या कामात दिवस जाईल. सामाजिक कामं पूर्ण होतील.
धार्मिक कार्यामुळे आनंद मिळेल. आर्थिक समस्या दूर होतील.
भाग्यवर्धक संधी हातात येऊ शकतात. मुलाच्या चिंतेमुळे मानसिक त्रास होईल. लेखन आणि अभ्यासात यश मिळेल.
तुमच्या साधेपणाचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. नवीन कामाविषयी आवड निर्माण होईल.
कोर्टकचेरीच्या प्रकरणात निष्काळजीपणामुळे नुकसान होईल. अनावश्यक गोष्टींवर खर्च होईल.
खोटे बोलून तुम्ही स्वतःला अडचणीत आणाल. विनाकारण वादामुळे तणाव निर्माण होईल.
कार्यक्षेत्रातील गुंतागुंत हळूहळू दूर होऊ लागेल. धार्मिक कार्यात रुची राहील. मनाप्रमाणे कामे होतील.
कामाच्या संदर्भात सहकारी वर्गाशी मतभेद होऊ शकतात. अधिकारी वर्गाशी वाद टाळावा. सन्मानाने आनंदी राहाल. नवीन खर्च समोर येतील.
पैशाअभावी थांबलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. आकस्मिक पाहुण्यांच्या आगमनासाठी खर्चाची व्यवस्था करावी लागेल.
पुढील स्टोरीवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.