आजचे राशीभविष्य : 25 August 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर
अधिकाऱ्यांकडून कामासंबंधी आश्वासन मिळेल.अनावश्यक वाद वाढवू नका.
अजाणतेपणी झालेल्या चुकीचं प्रायश्चित्त करावं लागेल. जेवणातल्या गडबडीमुळे शारिरीक शिथिलता येईल.
तुमच्याकडून चुकीच्या गोष्टी होऊ शकतात. राजकीय कामात यश मिळेल.
नुकसान भरून काढण्यासाठी नवीन काम सुरु कराल. जास्त श्रम करावे लागतील.
जे काम हातात घेतलंय ते पूर्ण होईल. विरोधकांना हरवण्यात यशस्वी व्हाल.
कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश येईल. मानसिक त्रास होईल.
मालमत्तेच्या समस्या दूर होतील. चांगली बातमी मिळेल.
व्यवसायाचा विस्तार कराल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण कराल.
खर्चावर नियंत्रण ठेवा. परोपकाराच्या कामात यश मिळेल.
नव्या कामाच्या सुरुवातीला थोडं टेन्शन वाढेल. धार्मिक कार्यक्रमाचा योग आहे.
दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत: बघितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवा. जास्त कष्ट करावे लागतील.
विद्यार्थ्यांना निकालाचं टेन्शन राहील. न्यायालयीन समस्यांचं निराकरण होईल.
पुढील स्टोरीवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.