आजचे राशीभविष्य :
28 October 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर
अधिकाऱ्यांमुळे मानसिक तणाव जाणवेल.गोष्टी समजून काम करावं लागेल.
कार्यक्षेत्रामध्ये लाभ होईल. नव्या लोकांसोबत ओळख होईल.
मानसिक समाधान लाभेल.पार्टनरची मदत मिळेल.
मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. विरोधक वाढतील. कामाचा ताण जाणवेल.
प्रयत्नांना यश मिळेल. नव्या योजनांचा विचार होईल.
पोटाच्या विकारामुळे त्रास होऊ शकतो. पत्रव्यवहार करताना सावध राहा.
नव्या योजनांचा विचार होईल.पाहुण्यांचं आगमन होईल.
कोर्टाच्या कामामध्ये यश मिळेल. जास्त कष्ट घ्यावे लागतील.
संयमाने काम करा.वाद घातल्याने काम बिघडेल.
आजुबाजूच्या लोकांसोबत आवश्यक तेवढंच बोलणं योग्य ठरेल. तज्ञांचा सल्ला उपयोगी ठरेल.
यशप्राप्ती होईल. कामात गुंतून राहाल. सुख-सुविधा वाढतील.
नव्या संबंधांमुळे लाभ होईल.जवळच्या व्यक्तींचं सहकार्य लाभेल.
पुढील स्टोरीवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.