आजचे
राशीभविष्य : 4 August 2023
, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर
करियरमध्ये पुढे जाल त्यामुळे आनंद वाढेल. राजकीय क्षेत्रात मोठ्या लोकांची भेट होईल.
मान- सन्मान वाढेल. वरिष्ठांचा सहवास आणि सहकार्य वाढेल.
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मोठ्यांचं सहकार्य लाभेल.
अहंकार बाजूला ठेवा.औद्योगिक क्षेत्रात चांगलं नाव कमवाल.
नोकरीत चांगली कामगिरी कराल. विचाराने सकारात्मकपणे पुढे जाल.
शिक्षणात चांगली कामगिरी कराल आणि धोरणात्मक नियमांकडे लक्ष द्याल.
नवीन वाहन खरेदीचं स्वप्न पूर्ण होईल. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका.
कुटुंबातील सदस्य तुमच्या बोलण्याचा आदर ठेवतील. त्यांचं मन जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
सुखसोयींच्या वस्तूंच्या खरेदीवर खर्च कराल. एखाद्या प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल.
प्रवासामध्ये महत्त्वाची माहिती मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगलं यश मिळेल.
कुंभ राशीच्या लोकांचा कामाचा वेग मंद असेल. तुमच्यावर जबाबदाऱ्यांचं ओझं वाढेल.
आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. व्यवसायावर लक्ष केंद्रीत करा.
पुढील स्टोरीवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.