आजचे राशीभविष्य :5 August 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर
ठरलेल्या कामात बदल झाल्यामुळे वाईट वाटेल. सुख-सोयींच्या गोष्टींवर खर्च कराल.
सहकाऱ्यांना तुमच्या कृत्यामुळे अपमानित झाल्यासारखं वाटेल. धार्मिक कामामुळे मानसिक समाधान मिळेल.
ओळखीच्या लोकांमुळे नुकसान होईल. शारिरीक अस्वस्थता आणि मानसिक त्रास जाणवेल.
कार्यक्षेत्रामध्ये अडचणींचा सामना करावा लागेल. अनावश्यक तणावापासून दूर राहा.
न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळेल.मोठा खर्च उद्भवू शकतो.
विचित्र परिस्थितीत समजूतदारपणा दाखवणं योग्य राहील.जबाबदारीच्या कामांमध्ये व्यस्त राहाल.
व्यर्थ कामांमध्ये वेळ जाईल. जुने वाद-विवाद मिटतील.
देण्याघेण्याच्या प्रकरणात तुमची बाजू मजबूत असेल.कर्जातून मुक्त व्हाल.
कौटुंबिक बाबींमध्ये तुमच्या मदतीचा इतरांना लाभ होईल.अपूर्ण काम पूर्ण होण्याचा योग आहे.
करियरच्या बाबतीत चांगले प्रस्ताव समोर येतील. प्रसन्न वातावरण राहील.
सामाजिक जीवनातील तुमच्या भूमिकेचं कौतुक होईल.अनावश्यक विवादापासून दूर राहा.
नोकरीमध्ये बढती मिळू शकते.संयम बाळगण्याची गरज आहे.
पुढील स्टोरीवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.