आजचे राशीभविष्य: 5 October 2023, कसा जाईल आजचा दिवस;वाचा सविस्तर

धनप्राप्तीसाठी प्रयत्न करावे लागतील. मानसिक श्रम वाढतील. यश मिळेल.

धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. जुन्या मित्र-मैत्रिणींच्या अचानक भेटीगाठी होतील.

राजकीय कामात खर्च होईल. व्यापारामध्ये लाभ होईल. मानसिक शांती मिळेल.

कुटुंबाच्या साथीमुळे महत्त्वाची कामं पूर्ण होतील. चांगला व्यापार होईल.

अनुकूल वातावरणात काम करण्याची संधी मिळेल. मानसिक प्रसन्नता वाढेल.

लाभाच्या अनेक संधी निर्माण होतील. व्यापार वाढेल.

चांगली बातमी ऐकल्याने आनंद वाढेल. मैत्रीचा उपयोग होईल.

राजकीय कामात यश मिळेल. उत्पन्नाच्या साधनांमध्ये वाढ होईल. सन्मान प्राप्त होईल.

कौटुंबिक वातावरण सुखद आणि प्रसन्न राहील. मान- सन्मान वाढेल.

शेतीच्या कामामध्ये खर्च कराल. योजनांना गती मिळेल. श्रम जास्त करावे लागतील.

राजकीय कामांमध्ये यश मिळेल.भागीदारीच्या कामांमध्ये सावध राहा.

सामाजिक कामामध्ये आवड निर्माण होईल. पदोन्नतीचे योग आहेत.