आजचे राशीभविष्य: 7 September 2023,कसा जाईल आजचा दिवस;वाचा सविस्तर
राजकीय कामात यश मिळेल.महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील.
भीतीपासून मुक्त व्हाल. मित्रांच्या बोलण्याचं दु:ख होईल.
सुख-सुविधांवर खर्च होईल.अनावश्यक कामात पैसा खर्च होईल.
तणाव दूर होईल. परिस्थितीशी संघर्ष करावा लागेल. नव्या कामात आवड निर्माण होईल.
जोडीदाराच्या आरोग्याची चिंता सतावेल. व्यापार -व्यवसायाची दिशा ठरवाल.
वरिष्ठांच्या आरोग्याची चिंता सतावेल. सामाजिक प्रभाव वाढेल.
मित्रांच्या मदतीने अपूर्ण कामं पूर्ण होतील. चांगली बातमी ऐकायला मिळेल.
अनावश्यक विवाद वाढवू नका.जवळच्या लोकांची भेट होईल.
आरोग्याविषयी जागरुक राहा.कौटुंबिक कामात सहभागी व्हाल.
व्यापारात यश मिळेल. स्पर्धा -परिक्षेमध्ये यश मिळेल.
कामात प्रगतीचे योग आहेत. प्रयत्नांचं कौतुक होईल.
खोटं बोलून लोक फसवू शकतात. हक्कासाठी संघर्ष करावा लागेल.
पुढील स्टोरीवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.