आजचे राशीभविष्य : 8July 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर
मित्र किंवा नातेवाईकांची मदत करावी लागेल. राजकीय कार्यात यश मिळेल. नोकरीत लाभ होईल. एखाद्या मनोरंजक स्थळाची सहल होईल.
वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद चव्हाट्यावर येऊ शकतात. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. कोणतीही समस्या दूर होईल. व्यापार-व्यवसायात फायदा होईल.
महत्त्वाची कामे रखडू शकतात. सावधगिरीने काम करा. वेळेचा सदुपयोग करा. कोणत्याही प्रकारची दुखापत किंवा मोचमुळे शारीरिक वेदना होऊ शकतात.
घराचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घ्याल. उच्च शिक्षणाची संधी मिळेल. कौटुंबिक चिंता राहू शकते.
योजना वेळेपूर्वी पूर्ण करू शकता, ज्यामुळे चांगला नफा मिळेल. शत्रूंवर विजय मिळेल. अधिक धावपळ करावी लागेल. अनावश्यक काळजी होऊ शकते.
कार्यक्षेत्रात यश मिळवण्यासाठी नवीन तंत्र शिकाल. लेखन कार्यात यश मिळेल.
नवीन व्यवसाय करण्याचा विचार तयार शकतो. वाहन सुख मिळेल. भौतिक सुख-सुविधांमध्ये
वाढ
होईल. खर्चाचा अतिरेक होईल.
वादग्रस्त गोष्टींपासून आता दूर राहा. रुग्णाच्या कामात खर्च होईल. एखाद्या उत्सवाला जाण्याची संधी मिळेल. मांगलिक कामे विचारात घेतली जातील.
एखाद्यासोबत नवीन भागीदारी करू शकता. कामे पूर्ण होतील. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. व्यवसायात फायदा होईल.
दुसऱ्याचे भांडवल वापरून चांगला नफा मिळवू शकता. पैशाचे स्रोत वाढतील. कुटुंबीयांकडून आनंद मिळेल. वैयक्तिक प्रयत्नाने यश मिळेल. मानसन्मान मिळेल.
कुटुंबात तडजोड करणे फायदेशीर ठरेल. देशांतर्गत प्रवासाची शक्यता आहे. अनावश्यक कामात वेळ जाईल. धावपळ करावी लागेल.
जवळचे नातेवाईक चिंतेत राहतील. शुभ कार्याची सुरुवात संभवते. व्यापार-व्यवसायात फायदा होईल. प्रगती होईल.
पुढील स्टोरीवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.