प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळणार, प्रोजेक्टमध्ये यश मिळणार
Picture Credit: Artist
कुटुंबात एखाद्या शुभ, मंगलकार्याच्या आयोजनावर चर्चा होणार आहे
मानसन्मानापासून दूर राहा. नोकरी असो वा व्यवसाय तुमच्या कामात फोकस करा.
कामासाठी जास्त वेळ द्यावा लागेल, व्यवसायात देखील नियोजन नीट करा
तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल. अस्थिरता कायम राहणार आहे आयुष्यात
कठोर मेहनत आणि भरपूर धावपळ करावी लागेल,
व्यावसायिक क्षेत्रात विरोधक असले तरी धाडसाने आणि हुसारीने परभूत करा
जुन्या भांडणतंट्यापासून सुटका होणार आहे त्यामुळे मानसिक समाधान मिळेल.
आत्मविश्वासात वाढ होईल, मानसिक समाधान असेल
खरेदी विक्रीच्या व्यवसायात लाभ होईल, कटकटीपासून दूर राहा
व्यवसायात महत्त्वाचा निर्णय होईल, प्रवासाचा योग असून, त्यातून लाभ होईल.
वादग्रस्त विषय आहेत ते संपतील . गुप्तशत्रू आणि ईर्षेखोर जोडीदार यांच्यापासून सावध राहा.