रोज रात्री झोपताना कच्चं दूध आयब्रोवर लावावे, प्रोटीन, कॅल्शिअम असते
Picture Credit: Pinterest
एरंडेल तेल आयब्रोवर लावा, व्हिटामिन ई असते, ओमेगा-9 फॅटी एसिड
Picture Credit: Pinterest
खोबरेल तेलामध्ये व्हिटामिन ई, के, लोह, कॅल्शिअम असते, आयब्रोवर लावावे
Picture Credit: Pinterest
एलोवेरा जेल लावल्याने आयब्रो दाट होतात, पोटॅशिअम आणि एमिनो एसिड असते
Picture Credit: Pinterest
पातळ आयब्रो दाट करण्यासाठी हे घरगुती उपाय केल्याने फायदा
Picture Credit: Pinterest
रात्री झोपण्याआधी ऑलिव्ह ऑइलने मसाज करा. मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स
Picture Credit: Pinterest