डार्क चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात.

डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात.

डार्क चॉकलेट गुणवत्ता तपासणीमध्ये काही हानिकारक गोष्टी आढळल्या आहेत. 

शिसे आणि कॅडमियमसारखे धातू मोठ्या प्रमाणात आढळतात.

डार्क चॉकलेट प्रेग्नंट महिलांसाठी हानिकारक आहे.

किडनी आणि लिव्हरसाठी डार्क चॉकलेट नुकसानकारक आहे. 

डार्क चॉकलेटमुळे मनावर परिणाम होतो.

डार्क चॉकलेटमुळे IQ कमी होऊ शकतो. 

लहान मुलांसाठीही डार्क चॉकलेट उपयुक्त नाही.