www.navarashtra.com

Published Feb 15,  2025

By  Shilpa Apte

लहान मुलांसाठी dark की milk कोणतं चॉकलेट चांगलं?

Pic Credit -  Pinterest

लहान मुलांना चॉकलेट खूप आवडतं, मग ते कोणतही चॉकलेट असो

चॉकलेट

यामध्ये फ्लेव्होनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात जे रक्तदाब कमी करतात आणि मज्जातंतूंचे कार्य सुधारतात

मिल्क चॉकलेट

डार्क चॉकलेटमध्ये पॉलिफेनॉल भरपूर प्रमाणात असते जे रक्ताभिसरण सुधारून मेंदूचे आरोग्य सुधारते

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटमध्ये कोको जास्त प्रमाणात असते, अँटी-ऑक्सिडंट्स असतात जास्त प्रमाणात

कोकोचं प्रमाण

डार्क चॉकलेट अँटी-ऑक्सिडंट म्हणून काम करते, मूड बूस्टर म्हणून उपयोग होतो

मूड बूस्टर

मुलांमधील मेमरी फंक्शन सुधारते डार्क चॉकलेट

स्मरणशक्ती

मिल्क चॉकलेटमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असते, डार्क चॉकलेटपेक्षा

साखरेचं प्रमाण

डार्क चॉकलेट लहान मुलांसाठी मिल्क चॉकलेटच्या तुलनेत better option मानला जातो

कोणतं better?

टोमॅटोचा ज्यूस करेल स्किन ग्लो आणि इम्युनिटी बूस्ट