मांजर स्वप्नात येणं यामागे अनेक कारणं आहेत. 

तुमच्या स्वप्नात मृत्यू झालेली मांजर येत असेल तर ते गंभीर आहे. 

काही वेळा स्वप्नात असं पाहणं चांगलं आणि वाईट दोन्ही असू शकतं. 

जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात अशी मांजर दिसली तर ती नाते, मैत्री इत्यादी काही तुटण्याशी संबंधित असू शकते. याचा अर्थ एखाद्या गोष्टीचा शेवट असाही होतो.

 मृत मांजर पाहिल्याने  तुमच्यातली शक्ती कमी होण्याचा संकेत असू शकतो.  

 मृत मांजर पाहणे हे तुमचा राग, तणाव, दुःख, नकारात्मकता सोडून देण्याचेही लक्षण असू शकते.

दुसरीकडे, मांजरीला मृत अवस्थेत पाहणे देखील आपल्यातील एकटेपणा, गोंधळ यासारख्या भावना दर्शवते.

आयुष्यातील नकारात्मक संपली असून नवीन सुरुवात असल्याचंही यातून सूचित होते.