जाणून घ्या डिसेंबर महिन्यात कोणते सिनेमा रिलीज होणार

डिसेंबर महिन्यात बिग बजेट, बिग बॅनर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्नाचा एनिमल 1 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

साउथ सुपरस्टार प्रभासचा सालार 22 डिसेंबरला थिएटरमध्ये झळकणार आहे.

विक्की कौशलचा सॅम बहाद्दूर 1 डिसेंबरला भेटीला येत आहे.

विक्की कौशल आणि रणबीर कपूरमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

राजकुमार हिरानी दिग्दर्शित शाहरुखचा डंकी 22 डिसेबरला रिलीज होतोय.

मनोज वाजपेयी स्टारर जोरम 8 डिसेंबरला थिएटरमध्ये झळकेल.