अनेक सिनेमा डिसेंबरमध्ये बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यासाठी सज्ज आहेत.
सिने रसिकांसाठीही डिसेंबर महिना खूप खास असणार आहे.
एनिमल सिनेमा 1 डिसेंबरला रिलीज होतोय. रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत आहे.
विकी कौशलचा सॅम बहाद्दूर हा सिनेमाही 1 डिसेंबरलाच रिलीज होतोय.
सिद्धार्थ मल्होत्राचा योद्धा सिनेमा 8 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
तर याच दिवशी कतरिनाचा मेरी ख्रिसमसही झळकणार आहे. काटे की टक्कर पाहायला मिळणार.
शाहरुखच्या डंकीसोबत प्रभासचा सालार सिनेमाही 22 डिसेंबरला रिलीज होतोय.
डंकी आणि सालारमध्ये कोणता सिनेमा वरचढ ठरतोय याची उत्सुकता आहेच.