प्रेग्नंसीच्या बातमीनंतर दीपिकाने पहिल्यांदा फोटो शेअर केले आहेत.
दीपिका-रणवीरच्या बातमीने साऱ्यांनाच सुखद धक्का दिला.
ही बातमी शेअर केल्यानंतर दीपिका पुन्हा एकदा चर्चेत आली.
दीपिका-रणवीरने सुंदर पोज देत फोटो काढले आहेत.
फोटोमध्ये हे कपल ब्लॅक अँड व्हाइट लूकमध्ये दिसत आहे.
दीपिकाने ब्लॅक कलरचा गाउन तर रणवीरने व्हाइट कलरचा सूट वेअर केलाय.
महत्त्वाचं म्हणजे दीपिकाने फोटोशूट करताना बेबी बंप हुशारीने लपवला आहे.
चाहते आणि सेलिब्रिटींनी दीपिका-रणवीरच्या पोस्टवर लाइक्सचा वर्षाव केला आहे.