अभिनेत्री दीपिका पदुकोण काही ना काही कारणाने चर्चेत असते.
दीपिकाने नुकतीच आई होणार असल्याची गूड न्यूज शेअर केली आहे.
सप्टेंबर महिन्यात दीपिका-रणवीरच्या घरी नव्या पाहुण्याचं स्वागत होणार आहे.
सिंघम अगेन या सिनेमाच्या सेटवर दीपिका पदुकोण दिसली होती.
प्रेग्नंसीमध्येही दीपिका 'सिंघम अगेन' सिनेमाचं शूट करत आहे.
दीपिकाने नुकतेच सिंघम अगेन सिनेमातील फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.
खाकी वर्दी, गॉगल असा डॅशिंग लूक दीपिकाचा आहे.
दीपिकाने या सिनेमात Action सिक्वेन्स केल्याचं समजतंय.