दीपिका पुदकोण आणि रणवीर सिंग लवकरच आई-बाबा होणार आहेत.
दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून ही बातमी शेअर केली.
सप्टेंबर 2024 मध्ये दीपिका-रणवीरच्या बाळाचा जन्म होणार आहे.
दीपिका-रणवीरने ही बातमी शेअर केल्यानंतर चाहते खूपच उत्सुक आहेत.
रणवीर-दीपिकाची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते
14 नोव्हेंबर 2018 मध्ये दीपिका-रणवीरने लग्न केलं.
'गोलियों की रासलीला-राम लीला' सिनेमापासून त्यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली.
दीपिका-रणवीरने गूड न्यूज शेअर करताच बॉलिवूडमधूनही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.