Published August 11, 2024
By Shilpa Apte
या व्हिटामिनच्या कमतरतेमुळे त्वचा,डोळे,रक्ताच्या कमतरतेमुळे त्रास होतो
व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवतो
.
व्हिटामिन सीच्या कमतरतेमुळे डोळे खराब होतात, समस्या उद्भवतात
व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे सुरकुत्या पडतात. त्वचा कोरडी होते
व्हिटॅमिन सीच्या कमतरतेचा परिणाम लाल रक्तपेशींवरही होतो, श्वास घेण्यास अडचण होते
यामुळे जखमा भरण्यास वेळ लागतो, संसर्गाचा धोका जास्त असतो
व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे या सर्व आजारांचा धोका वाढतो.