Published Jan 14, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
पुरेशी झोप न झाल्यास दुसऱ्या दिवशी थकवा जाणवतो. कामावर लक्ष केंद्रीत करता येत नाही
आरोग्यासाठी झोप आवश्यक आहे, रोज पूर्ण झोप घ्यावी
मेलाटोनिन आणि सेरोटोनिन हार्मोन्स वाढण्यासाठी व्हिटामिन बी6 ची गरज असते
व्हिटामिन बी 6 वाढण्यासाठी हे फूड्स आवश्यक
दुधामुळे व्हिटामिन बी 6 ची कमतरता पूर्ण होते, रात्री झोपही चांगली लागते
व्हिटामिन सी, ए, लोह, फायबरसारखे पोषक घटक असतात, आहारात समावेश करा