वाढत जाणारा कामाचा ताण आणि व्यस्त वेळापत्रकामुळे अनेकदा लोक तणावाचे बळी ठरतात.
अशा वेळी शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.
तणाव दूर करण्यासाठी औषधांचाही आधार घेतला जातो
अशावेळी हे चहा प्यायल्याने थोडासा आराम मिळू शकतो.
कॅमोमाइल चहा त्याच्या आरामदायी असून वेदना आणि जळजळ कमी करण्यास मदत करतो.
पुदीन्याचा चहा तणावामुळे उद्भवणाऱ्या चिंतांना तोंड देण्यासाठी उपयुक्त आहे.
ग्रीन टीमध्ये असलेले एल-थेनाइन आणि कॅफिन तणाव दूर करण्यास मदत करते.
ब्लॅक टीमुळे हार्मोन्स नॉर्मल स्थितीत यायला मदत होते.
लॅव्हेंडर चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.