Published August 28, 2024
By Swarali Shaha
Pic Credit - iStock
'हे' पक्षी पंख असूनही उडू शकत नाहीत, जाणून घ्या कारण
बर्फाळ प्रदेशात आढळणारा पेंग्विन पक्षी आपले पंख उडण्यासाठी वापरत नाहीत.
शहामृग हा सर्वात मोठा पक्षी असून त्याचे पंख लहान असल्याने त्याला उडता येत नाही
.
ऑस्ट्रेलियात आढळणारे हे पक्षी पंख नसल्यामुळे उडू शकत नाहीत.
पंख लहान असल्याने या पक्षाला उडता येत नाही
हे पक्षी मोठे असले तरी उडण्यास असमर्थ असतात. त्यांच्या डोक्यावर वेगळेच आवरण असते
हे मध्य- दक्षिण अमेरिकेत आढळणारे भू-पक्षी आहेत, त्यांना पंख आहेत परंतु त्यांच्या मोठ्या शरीरामुळे त्यांना उडता येत नाही
दक्षिण अमेरिकन वंशाचा हा पक्षी आपले पंख फक्त धावण्यासाठी आणि संतुलन राखण्यासाठी वापरतो
न्यूझीलंडमध्ये आढळणारे हे पक्षी उडू शकत नाहीत परंतु ते त्यांच्या धाडसी आणि जिज्ञासू स्वभावासाठी ओळखले जातात