उन्हाळ्यात साध्या पाण्याऐवजी प्या, फ्लेवर्ड पाणी; शरीरात राहील शक्ती...
उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी पाणी गरजेचे असतेच. त्याशिवाय, काहीजण विविध रसांचे सेवनही करतात.
उन्हाळ्यात जेव्हा अधिक तहान लागते तेव्हा साध्या पाण्याऐवजी फ्लेवर्डचे पाणी प्यावे.
जर पाण्यात पुदिन्याची पाने आणि लिंबाचे तुकडे टाकून प्यायल्यास चांगले डिटॉक्स पेय होईल.
पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकून त्याचे सेवन करावे. त्याने चांगला आराम मिळू शकतो.