दिवाळीनंतर 15 दिवसांनी देव दिवाळी साजरी करण्यात येते.

कार्तिक शुक्ल पौर्णिमेला देव दिवाळी साजरी करतात.

यंदा 26 नोव्हेंबरला दुपारी 3.53 पासून 27 तारखेला दुपारी 2.45 पर्यंत पौर्णिमा आहे.

26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 05:08 ते संध्याकाळी 07:47 पर्यंत दिवे लावण्याचा शुभ मुहूर्त आहे.

यावेळी रवियोग,परिघ योग, शिवयोग तयार होत आहे.

या दिवशी शंकराचा आशीर्वाद मिळतो आणि व्यक्तीची मनोकामनाही पूर्ण होते.

नोकरीस उशीर होत असल्यास तुळशीच्या झाडाला पिवळं वस्त्र बांधावे.

देव दिवाळीच्या दिवशी  सत्यनारायणाची कथा ऐकावी असेही म्हटले जाते.