धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरीची पूजा करण्याची परंपरा आहे.
वास्तुशास्त्रात कुबेर देवाला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत
कुबेराची मूर्ती घराच्या तिजोरीत ठेवा.
धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेराची मूर्ती तिजोरीत ठेवल्याने संपत्ती येते, वास्तू दोष दूर होतात.
घरातील आर्थिक स्थिती सुधरण्यासाठी कुबेराची मूर्ती ठेवा.
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर कुबेराची मूर्ती मंदिरात स्थापित करा, रोगांपासून मुक्ती मिळेल.
मूर्ती तिजोरीत ठेवण्याआधी दुधाने किंवा गंगाजलाने स्नान घालावे, लाल कपड्यात ठेवा.
धनत्रयोदशीच्या दिवशी हे उपाय नक्की करून पाहा.