घरात शुभ कार्याच्याप्रसंगी उदबत्ती आणि धूप लावला जातो.

शास्त्रात शुभ कार्याच्यावेळी दिवा आणि धूप यांचा उल्लेख आहे, उदबत्तीचा नाही.

धूप लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, शांततापूर्ण वातावरण राहते.

उदबत्ती वापरणे हिंदू धर्मात चांगले मानत नाहीत, यात वापरण्यात येणारा बांबू जाळणे अशुभ मानतात.

धार्मिक कार्यात बांबूचा वापर करू नये, असे सांगितले जाते.

बांबूचा उपयोग अंत्यसंस्कारासाठी केला जातो. त्यामुळे पूजा करताना उदबत्ती लावणे अशुभ मानतात.

बांबू जाळल्याने पर्यावरण प्रदूषित होते, असे म्हटले जाते. जे आरोग्यास हानी पोहोचवू शकतात.

धार्मिक कार्यात बांबूचे लाकूड जाळणे शास्त्रात निषिद्ध आहे. यामुळे पूजेचे फळ मिळत नाही.