www.navarashtra.com

Published Feb 08, 2025

By Chetan Bodke

'इन आँखो की मस्ती के', दियाचा हँडलूम साडीतील 'जानलेवा' लुक

Pic Credit -   Instagram

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झानं तिच्या सौंदर्यानं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे.

अभिनेत्री दिया मिर्झा

९० च्या दशकामध्ये आपल्या अदाकारीने आणि निस्सीम सौंदर्याने दियाने प्रेक्षकांना घायाळ केले आहे.

ग्लॅमरस फोटोज्

आर माधवनच्या ‘रहना है तेरे दिल मैं’ चित्रपटातून दियाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

‘रहना है तेरे दिल मैं’

आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या दिया मिर्झाने नुकतेच एक सुंदर फोटोशूट शेअर केले आहे. 

नव्या फोटोंमुळे चर्चेत

रेड कलरच्या काठापदराच्या साडीवर दियाने गोल्डन ब्लाऊज कॅरी केला आहे.

काठापदराची साडी

काठापदराची लाल रंगाची साडी नेसून अभिनेत्रीने सिंपलमध्ये डिंपल आपली फॅशन केलीये.

लूक

ओपन हेअर ठेवून अभिनेत्री नो मेकअप लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसते.

फॅशन

अभिनेत्रीचा हा सिंपल अंदाज चाहत्यांना भावला असून ते तिच्या सौंदर्याचे कौतुक करीत आहेत.

सौंदर्याचे कौतुक 

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव