Published Marach 22, 2025
By Chetan Bodke
Pic Credit - Instagram
दिया मिर्झा म्हणजे सौंदर्याची खाण असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही..
नेहमीच दिया आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत राहिलीये.
नुकतेच दियाने इन्स्टाग्रामवर काही स्टायलिश लूकमध्ये फोटो शेअर केले आहेत.
व्हाईट फ्लोरल प्रिंटेड ड्रेस वेअर करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर स्टायलिश लूकमध्ये फॅशन केली आहे.
ओपन हेयर आणि लूकला साजेसा मेकअप करत अभिनेत्रीने आपला लूक केलेला आहे.
दिया मिर्झा कायमच वेगवेगळ्या अंदाजात फोटोशूट करत असते. तिच्या फॅशनची चाहत्यांमध्ये तुफान चर्चा होते.
दियाच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.
अनेक युजर्सने दियाच्या फोटोंवर लाईक्स केले आहेत.