अळशी सूपरफूड आहे. त्वचेपासून पचनापर्यंत अळशी फायदेशीर आहे.
अळशीमध्ये फायबर जास्त असते त्यामुळे ते पचनासाठी उत्तम मानले जाते.
अळशीमध्ये व्हिटॅमिन बी असते त्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात.
अळशीमध्ये असलेले एन्टीऑक्सिडंट्स कॅन्सरची शक्यता कमी करतात.
नियमितपणे अळशी खाल्ल्यास केस गळण्याचं प्रमाणही कमी होतं.
दररोज 2 चमचे भाजलेली अळशी खाल्ल्यास शरीरातील साखरची पातळी नियंत्रणात राहते.
ओमेगा 3 ने परिपू्र्ण असलेली अळशी कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.
अळशीमुळे पोट भरलेलं राहतं, त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासही ते मदत करते.