डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या भाज्या खाव्यात जाणून घ्या.
डायबिटीजच्या रुग्णांनी त्यांच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यावे.
पालक इंसुलिन कमी करण्यास मदत करतो, त्यामुळे पालक नक्की खावा.
मेथीमध्ये विरघळणारे फायबर जास्त असते, त्यामुळे डायबिटीज नियंत्रणात येतो.
गाजरामध्ये बीटा कॅरेटीन असते, एन्टीऑक्सीडेंट गुणधर्मामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
आहारात ब्रोकोलीचा समावेश केल्यासही डायबिटीज नियंत्रणात राहतो.
कारल्याचा ज्यूससुद्धा डायबिटीजच्या रुग्णांसाठी औषधच आहे.
लसूण डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो.