हर्बल टी शरीरासाठी हेल्दी मानला जातो.
ब्लू टीसुद्धा एक हर्बल टी आहे.
ब्लू टी शंखपुष्पी फुलापासून तयार केला जातो.
ब्लू टी प्यायल्याने अनेक चिंता मिटू शकतात.
ब्लू टी प्यायल्याने खूप प्रमाणात अँटीऑक्सिडंट तयार होतात.
यामुळे शरीर एनर्जेटिक राहते.
डायबिटीजच्या रुग्णांसाठी ब्लू टी खूप हेल्दी आहे
ब्लू टी मेटाबॉलिझमरेटसुद्धा वाढवते.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही ब्लू टीचा खूप उपयोग होतो.