जर तुम्ही देखील डायबिटीजचे रुग्ण असाल आणि गोड खाण्याचं क्रेविंग होत असेल तर आहारात नक्की समावेश करा.
पालकामुळे लोह आणि मॅग्नेशियममुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात येते.
सकाळी लवकर दालचिनीचे पाणी प्यायल्याने डायबिटीज रुग्णाची साखरेचं क्रेविंग कमी होतं.
अवोकॅडोमुळेही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
रताळ्यामध्ये फायबर आणि जीवनसत्त्वे चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे मिठाईचं क्रेविंग कमी होतं.
अक्रोड, पिस्ता, बदाम प्रोटीन आणि फायबरने समृद्ध असतात
कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि प्रोटीन समृद्ध दह्यामुळे मिठाई क्रेविंग कमी होईल.
डार्क चॉकलेट खाल्ल्याने डायबिटीज रुग्णांना साखरेचं क्रेविंग कमी होऊ शकतं.
ब्लूबेरी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते.