मधुमेह हा एक गंभीर आजार आहे, सध्या मधुमेह झपाट्याने वाढत आहे.

जर तुम्हाला डायबिटीज असेल तर पपईच्या पानांचा रस तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

 पपईच्या पानांचा रस रक्तातील साखर नियंत्रित करतो.

 डायबिटीजच्या रुग्णांनी रोज एक ग्लास पपईच्या पानांचा ज्यूस प्यावा.

पपईमध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात जे नैसर्गिक अँटिऑक्सिडंट आहेत. हे रक्तातील साखर नियंत्रित ठेवतात

पपईच्या पानांचा ज्यूस त्वचेसाठीही फायदेशीर आहे.

पपईच्या पानांमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ईमुळे सूर्यकिरणांपासून त्वचेचे संरक्षण होते.

इम्युनोमोड्युलेटरीमुळे कर्करोगासारख्या रोगांशी लढण्यासाठी उपयुक्त ठरते

पपईच्या पांनांचा रस कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यास मदत करते.