लिचीमधील शुगरमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, त्यामुळे टाळावी
Picture Credit: Pinterest
आंबा कमी प्रमाणात खावा, फ्रॅक्टोजमुळे शुगर लेव्हल वाढते
द्राक्षामुळेही शुगर लेव्हल वाढू शकते, योग्य प्रमाणात खावीत द्राक्ष
चीकूमध्ये नैसर्गिक साखर असल्याने प्रमाणात खा, नाहीतर शुगर लेव्हल वाढण्याचा धोका
लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ, फळं खावीत, आरोग्यासाठी उपयुक्त
कसलीही एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा