ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवणं हे डायबिटीज रुग्णांसाठी महत्त्वाचे ठरते
Picture Credit: Pinterest
हे ड्राय फ्रूट्स खाल्ल्याने शुगर लेव्हल नियंत्रणात राहते
Picture Credit: Pinterest
डाएटमध्ये अक्रोड खा, यामधील फायबरमुळे शुगर लेव्हल नियंत्रणात राहते
Picture Credit: Pinterest
पोटॅशिअम, व्हिटामिन सी आणि फायबरमुळे शुगर लेव्हल नियंत्रणात
Picture Credit: Pinterest
मॅग्नेशिअम मुबलक प्रमाणात असते, डायबिटीजच्या रुग्णांसाठी बदाम फायदेशीर
Picture Credit: Pinterest
मोनोअनसॅच्युरेटेड, प्रोटीन, फायबर, फॉस्फरस शुगर लेव्हल नियंत्रणात राहते
Picture Credit: Pinterest
ड्राय फ्रूट्स योग्य प्रमाणात खावे, नाहीतर आरोग्यावर परिणाम होतील
Picture Credit: Pinterest