मधुमेहाच्या रुग्णांसाठी साखरेचे सेवन हानिकारक असल्याचे सांगितले जाते.
सध्या अनेकजण मधुमेहाने त्रस्त असतात. या लोकांना साखरेचं सेवन करण्यास मनाई आहे.
जास्त साखर खाल्ल्याने स्वादुपिंड इन्सुलिन तयार करणे थांबवते. त्यामुळे मधुमेह वाढण्याचा धोका आहे.
वजन वाढू नये यासाठी आहार आणि जीवनशैली योग्य ठेवली पाहिजे.
मधुमेहाच्या रुग्णांनी जास्त साखर असलेली फळे खाऊ नयेत. यामुळे मधुमेह वाढू शकतो.
मधुमेहाच्या रुग्णांनी साखरेचे सेवन कमी प्रमाणात करावे किंवा अजिबात करू नये.
गोड खायला आवडत असेल तर गूळ खाऊ शकता. यामुळे शरीराला भरपूर ऊर्जाही मिळते
जास्त प्रमाणात कॉफीचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे.