फळे आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात,मात्र त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.
डायबिटीस असलेल्या रुग्णांनी संतुलित आहाराचा भाग म्हणून रोज एक फळ खावे.
मात्र त्यातही काही फळे अशी आहेत डायबिटीजच्या रुग्णांनी कमी प्रमाणात किंवा अजिबात खाऊ नयेत.
काही फळांमध्ये साखर जास्त प्रमाणात असते.
कलिंगडामध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. डायबिटीजच्या रुग्णांनी कलिंगड खाताना जपून खावे
टाइप 2 डायबिटीजच्या रुग्णांनी केळं दह्यासोबत खावं.
एका आंब्यामध्ये 14 ग्रॅम साखर असते, त्यामुळे आंबा खाणं टाळावं.
अननसामध्ये प्रोटीन आणि फॅट जास्त प्रमाणात असते. खाताना जरा सांभाळून
लिचीसुद्धा अतिप्रमाणात खाऊ नये.