डायबिटीज टाळण्यासाठी हे उपाय नक्की करून पाहा.

दिवसाची सुरुवात पौष्टिक नाश्ता करून करावी.

बराच वेळ एकाठिकाणी बसण्याऐवजी अर्धा तासाने जागेवरून उठावे.

लवकर झोपण्याचा प्रयत्न करा, ते डायबिटीज टाळण्यासाठी महत्त्वाचे असते.

धूम्रपान आणि मद्यपान टाळा, त्यामुळे डायबिटीजचा धोका कमी उद्भवेल.

डायबिटीज असल्यास गोड पदार्थांपासून लांबच राहा.

दिवसाला  5 ते 6 लीटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

रात्री लवकर जेवावे त्यामुळेही डायबिटीजचा धोका कमी होतो.