जाणून घेऊया शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यासाठी काय खावे?
आहारामध्ये बदल करणं अत्यंत गरजेचं आहे.
आहारात बदल करून साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते.
डाएटमध्ये रोज नट्सचा समावेश करा. गुल्कोज नियंत्रणात येते.
डाळीमध्ये पोटॅशियम,कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात.
बीटा कॅरोटीनमुळे डोळे निरोगी राहतात, साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
स्ट्रॉबेरीतील अँटीऑक्सीडेंटमुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवते.
सफरचंद, संत्री,डाळिंब, पपईचे सेवन करा, साखरेची पातळी नीट राहते.